पदाधिकारी:विश्वस्त

अनुक्रमsort descending फोटो नाव पद परिचय
1 डॉ. सुरेश एकलहरे डॉ. सुरेश एकलहरे कार्यकारी विश्वस्त

कार्यकारी विश्वस्त
विविध सामाजिक कार्यात अग्रेसर

2 चंद्रकांत पुराणिक श्री चंद्रकांत पुराणिक विश्वस्त

जनरल एज्युकेशन इंस्टिट्यूट, दादर या संस्थेचे उपाध्यक्ष आणि कोषाध्यक्ष
अशी विविध पदे भूषविली आहेत.
कल्याण परिसरातील एक सन्माननीय व्यक्ती

3 राजीव जोशी श्री राजीव जोशी विश्वस्त

संस्थेच्या जडणघडणीत आणि संस्था नावारुपाला आणण्यात मोलाचा वाटा.
विविध सामाजिक, साहित्यिक संस्थेत मानाची पदे भूषविली आहेत.
सार्वजनिक वाचनालय कल्याण या १५० वर्षे जुन्या संस्थेचे सध्या अध्यक्ष म्हणून कार्यरत.
मराठी साहित्यविश्वात कवी, लेखक आणि पत्रकार अशी ओळख आहे.

4 मिलिंद कुलकर्णी श्री मिलिंद कुलकर्णी विश्वस्त

सामाजिक कार्यात अग्रेसर. विविध संस्थांमधे मनाची पदे भूषविली आहेत.
सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक.रोटरी क्लब अणि यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या कार्यात अग्रेसर.
बहुआयामी व्यक्तिमत्व

5 राधाकृष्ण पाठक श्री राधाकृष्ण पाठक अध्यक्ष

संस्थेच्या कार्यकारिणीमधे विविध पदे गेली २८ वर्षे उत्तम रितीने भूषविली आहेत.
मागील वर्षापासून संथेच्या अध्यक्षपaaaदी निवड झाली आहे.
जनरल एज्युकेशन इंस्टिट्युट दादर या संस्थेत गेली आठ वर्षे संचालकपदी कार्यरत आहेत.
सेंट्रल रेल्वे पेन्शनर असोसिएशन या संस्थेच्या कार्यकारिणीत आहेत.
विविध संस्थांचे प्रसिद्धीप्रमुख म्हणून कार्यरत.